DJ Profile
hindi music online from मराठी रेडियो on Live365 Internet Radio
DJ: मराठी बोला
Location: Pune, India

AIM:
नमस्कार मी अगदी तुमच्या सारखाच आहे.... भारताच्या बाहेर गेल्यावर जास्त महाराष्ट्रींय होणारा.... मराठी ची किंमत तेव्हा कळते... मौल मध्ये फक्त आपण आणि आपल्या बरोबरचे मराठीत बोलत असताना तिसरा माणूस दिसला मराठीत बोलणारा तर कसे जरा बरे वाटते ना.... तसच ... त्या साठीच हा मराठी रेडियो चालू केला .... नेट वर खूप शोधलं तरी पण असा रेडियो नव्हता... शेवटी विचार केला कि आपणच का नाही चालू करावा ?.... हा रेडियो नियमित अपडेट होतो .... माझ्या कडे खूप गाणी आहेत .... तुमची खास काही आवड असेल तर marathibola4331@gmail.com वर सांगा ... रेडियो सुरु होऊन १ वर्ष हून जास्त दिवस झाले आहेत ... तुमचं प्रेम असाच मिळत राहो हे ईश्वर चरणी प्रार्थना
 Adspace